Thu. Jul 9th, 2020

मावळ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त महिला कामगारांचा सत्कार

शबनम न्यूज : ३० जून (प्रतिनिधी )मावळ -खासदार सुप्रिया ताईं सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस, मावळ तालुका व तळेगांव शहर यांच्या वतीने covid19 च्या काळात साफसफाई करून जनतेचे आरोग्य निरोगी ठेवण्यात मदत करणाऱ्या समुद्रा काॅलेज मुंढावरे कामशेत मध्ये सफाई करणाऱ्या महिला सफाई कामगारांचा वृक्षाचे रोप, तसेच मास्क , सॅनिटाइजर,आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी महिला तालुका अध्यक्षा. सुवर्णा राऊत,तळेगांव शहर अध्यक्षा सुनिता काळोखे,वडगांव शहर अध्यक्षा ज्योती जाधव,तळेगांव शहर सरचिटणीस आदिती सोरटे ,कामगार नेते विजयराव काळोखे,तळेगांव शहर युवक अध्यक्ष आशिष खांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

;;;;;;;;;

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!