Mon. Sep 28th, 2020

#LOCKDOWN : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

वृत्तसंस्था

शबनम न्युज : राष्ट्रीय (दि. २९ मे ) – करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील रणनीती ठरवण्यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काही इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. लॉकडाउन वाढवण्यासंबंधी उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असून काही निर्बंध शिथील करत अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाला वेगवेगळ्या राज्य आणि क्षेत्रांकडून माहिती घेऊन विश्लेषण करण्यास सांगितलं आहे. काही राज्यांनी तर आधीच लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कर्नाटकसारख्या राज्यांनी धार्मिक स्थळं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर सर्वसहमतीने निर्णय घ्यावा लागणार आहे.

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मनपा वतीने अभिवादन ; महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्षहार अर्पण

गानकोकिळा लता मंगेशकर वाढदिवस विशेष

देहूरोड शहरातील नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वर्धक औषधांचे वाटप

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते देवघर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे पुनर्बांधणीचे भूमिपूजन

#COVID – 19 : पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

ताज्या बातम्या

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मनपा वतीने अभिवादन ; महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्षहार अर्पण

गानकोकिळा लता मंगेशकर वाढदिवस विशेष

देहूरोड शहरातील नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वर्धक औषधांचे वाटप

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते देवघर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे पुनर्बांधणीचे भूमिपूजन

error: Content is protected !!