Fri. Jun 12th, 2020

मुंबईत विमानाच्या लँडिंगला राज्य सरकारने परवानगी द्यावी – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शबनम न्यूज २० मे ( मुंबई ) – मुंबईत विमानाच्या लँडिंगला राज्य सरकारने परवानगी न दिल्याने विविध देशांमध्ये अडकून असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक बाहेर देशात अडकून पडले आहेत अशा नागरिकांकडून मला सातत्याने विनंती प्राप्त होत आहे. केंद्र सरकार ने त्यांना आणण्याची व्यवस्था केली आहे आपण केंद्र सरकार च्या मंत्रांशी या बाबत बोललो असता महाराष्ट्र सरकार या बाबत ची परवानगी देत नाही असे सांगितले या अडकलेल्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्या कडील पैसे संपले आहे अशा अवस्थे मध्ये ते बाहेर देशात अडकले आहे अशा विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात आणण्या साठी महाराष्ट्र सरकार ने तात्काळ परवानगी द्यावी अशी महाराष्ट्र सरकार ला विनंती करीत आहे असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे

]

अन्य राज्य सरकारे मात्र त्यांच्या राज्यातील नागरिकांना परवानगी देत आहेत.असे हि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे .

बेकायदेशीर मोबाईल टॉवर प्रकरणात नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांच्या पुढाकाराने सोसायटी धारकांना दिलासा.

#PUNE : मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी

#PUNE : भारती विद्यापीठ आयएमईडीला 63 वे मानांकन

#PUNE : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९९ वे मानांकन

#PUNE : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द

#PIMPRI : मोठा धोका टाळण्यासाठी पिंपरी चिंचवडला पुन्हा लॉकडाऊनची गरज – नगरसेविका सिमा सावळे

ताज्या बातम्या