Fri. Jul 3rd, 2020

परराज्यातील नागरिकांना जे राज्य घेण्यास तयार नाही अशा नागरिकांसाठीही महाराष्ट्र सरकार ने केल्या उपाययोजना – मुख्यमंत्री

शबनम न्यूज २० मे ( मुंबई ) – सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु आहे. या लॉक काळात परराज्यातील नागरिकांना आप आपल्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत १९७२ नागरिक आले असल्याची माहिती दिली असून त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले.गावी पाठविण्याची सुविधा राज्यसरकार ने केली असून बरेच पार राज्यातील नागरिक स्वगृही परतले आहे परंतु काही नागरिकांना त्यांच्या राज्यात प्रवेश दिला गेला नाही अशा नागरिकांसाठी साठीही महाराष्ट्र सरकार ने उपाययोजना केल्या असल्या चे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे
जे राज्य त्यांच्या नागरिकास घेण्यास तयार नाही त्यांना मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय,विदेश मंत्रालय,गृह मंत्रालयाच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चा कहर आज 314 नवीन रुग्णांची वाढ; लॉक डाऊन कडक करण्याची राष्ट्रवादी ची मागणी

शहरात विविध व्यवसायिक, औद्योगिक ठिकाणे ताब्यात घेवून उपचारकेंद्रे बनवावी – शहर राष्ट्रवादी

#CORONAVIRUS : पुणे विभागातील 17 हजार 911 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

#MUMBAI : पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश – अजित पवार

#PIMPRI : महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे एक लाख ॲन्टिजेन किट उपलब्ध होणार ; महापौर व पक्षनेते यांची माहिती

#HINDI NEWS : कोरोना रिपोर्ट नकारात्मक फिर भी आत्महत्या

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना चा कहर आज 314 नवीन रुग्णांची वाढ; लॉक डाऊन कडक करण्याची राष्ट्रवादी ची मागणी

शहरात विविध व्यवसायिक, औद्योगिक ठिकाणे ताब्यात घेवून उपचारकेंद्रे बनवावी – शहर राष्ट्रवादी

#CORONAVIRUS : पुणे विभागातील 17 हजार 911 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

#MUMBAI : पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश – अजित पवार

#PIMPRI : महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे एक लाख ॲन्टिजेन किट उपलब्ध होणार ; महापौर व पक्षनेते यांची माहिती

error: Content is protected !!