Tue. May 26th, 2020

#CORONAVIRUS : झिशान सय्यद यांच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाट

शबनम न्यूज : पिंपरी-चिंचवड (दि.30 मार्च) -पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संपूर्ण देशासह शहरातील लॉक डाऊन सुरू आहे या लॉक डाऊन काळात शहरातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना सर्वसामान्य व गरजू नागरिकांना विविध प्रकारे मदत करीत आहेत या काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहेत पिंपरी-चिंचवड शहरातील युवा नेते झिशान सय्यद यांचा आज वाढदिवस त्यांनी या आपल्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले .

 

 

 

 

 

 

 

यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नगरसेवक सचिन चिखले व शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे हे उपस्थित होते. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यानंतर नागरिकांनी झिशान सय्यद यांचे आभार व्यक्त केले.

 

ताज्या बातम्या