Mon. Mar 30th, 2020

#LOCKDOWN : भाजीपाला विक्रीचा सामान्य नागरिकांना फटका

शबनम न्यूज :पुणे (दि. २५ मार्च) – कोरोना विषाणूच्या भितीने शेतकऱ्यांनी बाजारात आपला माल विक्रीला आणणे थांबविले आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा दराने भाज्यांची विक्री करीत आहेत. मात्र, आता याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

 

 

 

 

 

 

दरम्यान, सध्या शहरासह, उपनगरात फळ आणि पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर गगणाला भिडले असल्याचे दिसून येत आहे. सध्या एका पालेभाज्यांच्या गड्डीचे दर तब्ब्ल ३० ते ५० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मात्र, अशा परिस्थिती सुद्धा आपल्याला भाजीपाला मिळणार की नाही, या भीती पोटी मिळेल त्या किंमतीत ग्राहक भाजीपाला खरेदी करत आहे.

 

 

ताज्या बातम्या