WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

शबनम न्यूज : पिंपरी (दि. ०४) – महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी बो-हाडेवाडी, आल्हाट वस्ती, विनायक नगर, संजय गांधीनगर येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना, समस्या,  अडीअडचणी बद्दल माहिती घेतली.

 

 

ताज्या बातम्या