Sat. Oct 3rd, 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात भोसरी विधानसभा मतदारसंघातील अनेक तरुणांनी केला पक्ष प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात भोसरी विधानसभा मतदारसंघातील अनेक तरुणांनी केला पक्ष प्रवेश

शबनम न्यूज (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या पक्षात भोसरी विधानसभा मतदार क्षेत्रातील अनेक तरुणांनी प्रवेश केला असून पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर मोठ्याप्रमाणात विश्वास असल्याने आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे अनेक तरुणांनी सांगितले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपली असताना मनसेमध्ये तरुणांनी केलेल्या प्रवेशामुळे मनसे पक्षात एक नवचैतन्य निर्माण झाले.भोसरी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढावी याकरिता मनसे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अंकुश तापकीर यांच्या प्रयत्नाने या तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केला आहे.

*भोसरी विधानसभा क्षेत्रातील अनेक तरुणांनी* *राजसाहेब ठाकरे* यांच्या *नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच पिंपरी चिंचवड मनसे* शहराध्यक्ष व मनपा गटनेते *सचिन चिखले यांच्या कार्यावर विश्वास असल्याचे सांगत *अंकुश तापकीर अध्यक्ष भोसरी विधानसभा मनसे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला*भोसरी विधानसभा क्षेत्रातील तरुणांमध्ये,तुषार बनसोडे,मनोज दगडे,सनी चव्हाण,विकास भिसे,रोहित जाधव,,गौरव धुमाळ,श्याम काबरा,करण कुशवाह,ज्ञानेश्वर बुधाले,महेश पांचाळ,ऋषिकेश बारंगुळे,प्रवीण पाचंगे
गोविंद भिशागत,शुभम आल्हाट
सॅम्युअल हिवाळे,भालचंद्र डोरले
विक्की डोके या तरुणांनी मनसेत प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

#PUNE : पुणे विभागातील 3 लाख 64 हजार 566 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

#MUMBAI : राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 74 हजार गुन्हे

महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन कोरोनाच्या संसर्गात नागरिकांना मास्क वाटप

#PIMPRI : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मोफत सोरियासिस उपचार शिबीर

#PIMPRI : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

#धक्कादायक : पहिल्या वाढदिवशीच गॅलेरीमधून पडून एक वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू

ताज्या बातम्या

#PUNE : पुणे विभागातील 3 लाख 64 हजार 566 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

#MUMBAI : राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 74 हजार गुन्हे

महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन कोरोनाच्या संसर्गात नागरिकांना मास्क वाटप

#PIMPRI : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मोफत सोरियासिस उपचार शिबीर

#PIMPRI : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

error: Content is protected !!