Thu. Jul 9th, 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी घेतले पादुकांचे दर्शन

शबनम न्यूज : ३० जून (प्रतिनिधी )देहू – जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान देहू येथून होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी पादुकांचे दर्शन घेऊन या महाराष्ट्राला व देशाला कोरोना मुक्त व्हावे असे साकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी घातले.याप्रसंगी देहू संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज मोरे, तळेगाव दाभाडे नगरसेवक संतोष भेगडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

 

 

 

 

 

……

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!