Thu. May 28th, 2020

वाकड परिसरातील पार्क स्ट्रीट सोसायटी समोरील सबवे कामाची माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी केली पाहणी

 

पार्कस्ट्रीट सोसायटी समोरील सब-वे चे काम मा.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर पूर्णत्वास नेणार.-_मा.नगरसेवक विनायक गायकवाड_

शबनम न्यूज: २० मे  (पिंपरी-चिंचवड )-पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसर मधील पार्क स्ट्रीट समोरील सुरूअसलेल्या सबवे कामाबाबत माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी पाहणी केली. पार्कस्ट्रीट सोसायटीमधील नागरिकांची राहिलेले काम लवकर पूर्ण करून मार्ग वाहतुकीस खुला करावा अशी मागणी केली होती त्यावर तात्काळ दखल घेत सदर कामाच्या ठिकाणी जातीने हजर राहून माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी बी आर टी एस विभाग कार्यकारी अभियंता,उप कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासमवेत पाहणी करून उरलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

…….

 

ताज्या बातम्या