Mon. May 11th, 2020

धक्कादायक….चिखलीतील पाटीनगरमध्ये दारुच्या दुकानासमोर गर्दी; सोशल डिस्टंस्टिंगचा फज्जा!

शबनम न्यूज – दि.४ पिंपरी चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये दारु विक्री दुकाने सुरू करण्यास सोमवारी परवानगी मिळाली. मात्र, नागरिकांनी सकाळपासूनच दुकानांबाहेर तोबा गर्दी केली आहे. चिखलीतील पाटीनगर परिसरात असलेल्या अजित वाईन शॉपसमोर नागरिकांनी सकाळी दहा वाजलेपासून रांगा लावल्या आहेत. सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये मंगळवारपासून शिथिलता आणली आहे. त्यामुळे दारु विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने निर्णय घेतला की तात्काळ दुकाने सुरू झाली. दुकानांबाहेर भल्या मोठ्या रांगा दिसत आहेत.
दरम्यान, रहिवाशी परिसरात असलेल्या वाईन शॉप आणि दारुविक्रीमुळे रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी संबंधित वाईन शॉप हटवण्याबाबत नागरिकांनी मागणी केली होती.

प्रभाग क्रमांक 10 मध्ये महापालिकेच्यावतीने मोफत जेवणा साठी किचन चालू करावे — नगरसेविका अनुराधा गोरखे यांची आयुक्त यांच्याकडे मागणी

करण दादा रामपाल युवामंच वतीने गरजू कुटुंबाना मदत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नॉन कनटेन्मेंट झोन मधील उद्योग सुरु करण्यास येत्या आठवड्यात परवानगी देऊ -आयुक्त श्रावण हार्डीकर

पिंपळे सौदागर मध्ये सोशल डिस्टेससिंग चे पालन करीत गरजूना दोन वेळ चे जेवण – निर्मला कुटे

पिंपरी चिंचवड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांचे वतीने कोरोना करिता महानगरपालिकेस ५ टन तांदुळ आणि १ टन तूरडाळ

आमदार लक्ष्मण जगताप यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणिपरिवहन मंत्र्यांना साकडे

ताज्या बातम्या