Tue. May 26th, 2020

शबनम न्यूज : सोलापूर (दि.30 मार्च) – राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु असताना सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संचारबंदीमध्ये पोलिसांवरच दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली.

 

 

 

 

 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देखील आदेश काढून जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उत्सव रद्द करण्यास सांगितले आहे.

 

ताज्या बातम्या