Mon. Mar 30th, 2020

राष्ट्रवादी युवक वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शबनम न्युज : पिंपरी चिंचवड (दि. २६ मार्च ) – कॉविड-19 कॉरोना वायरस च्या वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवस संचारबंदी कलम 144 लागू करण्यात आले आहे, यावेळत गोरगरीब जनतेचे हाल होऊ नये म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा. श्री. संदीप लाला चिंचवडे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने वाल्हेकर वाडी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या जोशी समाजातील लोकांना जिवनावश्यक वस्तू आणि मास्क च वाटप करन्यात आले, या वेळी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर ,मा. श्री. धनंजय वाल्हेकर, मा. श्री.राकेश सूर्यवंशी, मा.श्री. सागर सुतार , मा. श्री. अमोल पाटील मा. श्री. चेतन वाघमारे, मा. श्री. अतुल वर्पे, मा. श्री. योगेश फूरडे आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पादाधिकारी उपस्थित होते..

 

ताज्या बातम्या