Mon. Mar 30th, 2020

coronavirus : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकानी काही तक्रारी असल्यास संपर्क साधावे – नगर सेवक बाबा त्रिभुवन

शबनम न्युज : पिंपरी (दि. २६ मार्च ) – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या रहाटणी प्रभागात दररोज धूर आणि औषध फवारणी करण्याच्या सूचना आम्ही महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. सदर सूचनेवरून प्रभागात औषध व धूर फवारणीचे काम सुरू झालेले आहे. यासंदर्भात तुमच्या काही तक्रारी असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन नगर सेवक बाबा त्रिभुवन यांनी केले आहे

 

ताज्या बातम्या