Mon. Mar 30th, 2020

CORONAVIRUS : पुण्यातील दोन जण ‘कोरोना’ मुक्त ; अजित पवार यांचा आनंद व्यक्त

शबनम न्यूज : मुंबई (दि. २५ मार्च ) – देशातील पहिले ‘कोरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

 

 

 

 

होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही  मानले आहेत.

 

 

 

 

 

ताज्या बातम्या