Mon. Mar 30th, 2020

शबनम न्यूज : नगर (दि. २५ मार्च ) – राज्यात करोना हळूहळू पाय पसरत आहे. बांधित रूग्णांच्या संख्यत वाढ होत आहे. राज्यात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सुचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहे. नगर जिल्ह्यात प्रशासन आधिक सर्तक झाले आहे. नागरिकांनी घरात थांबण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे.

 

 

 

 

 

नागरिक घरात, पोलीस रस्तावर असे एकंदरीत चित्र आहे. त्यात करोना सारखा गंभीर आजाराची लागण होऊ नये म्हणून चोरट्यांनी देखील घर न सोडल्याचा निर्णय घेतल्याचे एकंदरीत हे चित्र आहे. त्यामुळे चोरी, घरफोड्या घटना एकदमच कमी झाल्या असून एकप्रकारे चोरट्याणी करोनाचा धसका घेतला आहे.

 

ताज्या बातम्या