Mon. Mar 30th, 2020

शबनम न्यूज :पुणे (दि. २५ मार्च ) – पुणे शहरातील वातावरणात बदल झाला असून आकाशात ढग दाटून आले आहेत. त्यातच विजांचा कडकडाट होऊन जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.

 

 

 

 

 

 

 

 

पुणे वेधशाळेने कालच राज्यात पाच-सहा दिवस पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच कोकण आणि मुंबईसह उपनगरांमध्ये २६-२८ तारखेपासून हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, पुण्यात आज पावसाने हजेरी लावली.

 

ताज्या बातम्या