Mon. Mar 30th, 2020

72 तासांत पिंपरी-चिंचवड शहरात एकही व्यक्ती कोरोनाबाधित नाही

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. २५ मार्च ) – गेल्या 72 तासांत पिंपरी-चिंचवड शहरात एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळलेला नाही. शहराच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारपर्यंत 1160 व्यक्तींना होम क्वारनटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

सोमवारी तीन व्यक्तींच्या घशातील द्रव्याची नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी (ता. 24) दहा व्यक्तींच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

 

ताज्या बातम्या