Mon. Mar 30th, 2020

शबनम न्यूज : पुणे (दि. २४ मार्च ) -पुणे शहरात पावसाची शक्यता निर्माण झाली असून वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट ऐकू येत आहे. पुणे वेधशाळेनं कालच याबाबत इशारा दिला होता.

 

 

 

 

 

सकाळपासूनच शहरातील उकाड्यातही वाढ झाली होती, त्यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शहरात अचानक अंधारुन आलं आणि ढगांचा गडगडाटही सुरु झाला.

 

ताज्या बातम्या