Thu. Jul 9th, 2020

शबनम न्यूज : फिल्मी दुनिया (दि. १९) – छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं. पण त्यात त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्यांच्या निष्ठावान मावळ्यांची. या मावळा पैकीच एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे.

आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याच्या युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.तानाजी च्या भूमिकेत अजय देवगन अगदी परफेक्ट बसलाय तर सेफ अली खान उदय भावांच्या रूपातील खलनायक साकारताना कोणतीही कसर सोडलेली नाही.

या तानाजी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आज रिलीज झालाय.

अजय देवगन, सेफ अली खान, काजोल, शरद केळकर, यांच्यासह अन्य कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर ने अवघ्या काही मिनिटातच धुमाकूळ घातलाय.

 

 

 

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!