Tue. May 26th, 2020

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठीच महापौर आपल्या दारी

SHABNAM NEWS : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी वाघेश्वर कॉलनी, देहु-आळंदी रस्ता, चिखली गावठाण, महादेव नगर, लोंढे वस्ती, रोकडे वस्ती येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना, समस्या,  अडीअडचणी बद्दल माहिती घेतली

 

ताज्या बातम्या