WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

शबनम न्यूज : पिंपरी (दि. ०५) – महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत प्रभाग क्र.२ मध्ये महापौर राहुल जाधव यांनी मोशी, बनकर वस्ती, हजारे वस्ती, खिरीड वस्ती, देहू रस्ता येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना, समस्या, अडीअडचणी बद्दल माहिती घेतली.

 

ताज्या बातम्या